आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नाट्य संमेलनात कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला यांचा गौरव

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Social • January 9, 2024
Spread the love

पिंपरी : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात नाट्य परिषद पिपरी-चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी राजेशकुमार सांकला यांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान मिळाला. ही आमच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. गेली २७ वर्षे आम्ही जे काम केले, त्याचे हे फळ आहे. नाट्य दिंडीला तीन हजार रसिकांनी उपस्थिती लावली.

get_footer();