आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समर्थ व्यायामशाळा येथे संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नूतन अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय बारबोले, सचिव गणेश भोळे, सहसचिव धैर्यशील पाटील, खजिनदार अरुण बळप, सल्लागार मार्गदर्शक भ. के. गव्हाणे, प्रशांत काळे, संपर्क प्रमुख नितीन भोसले, समन्वयक संतोष सुर्यवंशी, कार्यकारिणी सदस्य शहाजी फुरडे पाटील, सचिन अपसिंगकर, सचिन वायकुळे, विजय निलाखे, नंदराज माढेकर, मल्लिकार्जुन धारूरकर, गणेश गोडसे, गणेश घोलप, चंद्रकांत करडे, विवेक गजशिव, कादिर बागवान यांची कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली.

get_footer();