लक्ष्मी नगर पोलिसांची मोठी कारवाई! वाहन तोडफोडीच्या २२ गुन्ह्यांचा उलगडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सुशिक्षित तरुणांच्या पुढाकाराने अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावासाठी ऐतिहासिक कार्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात सुशिक्षित तरुणांच्या संघटित प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागातून भव्य खुल्या सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून, हे सभामंडप धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी गावकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. गावातील तरुण मंडळी एकत्र आली तर कोणतेही मोठे कार्य शक्य … Read more
सूर्यदत्तच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल लाईफटाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्काराने गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेम, मैत्री, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देणारे मैत्रीबोध परिवारचे संस्थापक प्रेमावतार मैत्रेय दादाश्री महाराज यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे वर्ष २०२६ चे मानाचे ‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ हा किताब प्रदान करण्यात आला. तसेच ‘सूर्यदत्त … Read more
बाणेरमधील घटना : बाणेर पोलिसांनी आय.टी इंजिनिअर पतीसह कुटुंबावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे हिच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्याचीच पुनरावृत्ती बाणेरमध्ये घडली आहे. परदेशात उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर जावई मिळत असल्याचे वाटल्याने कलबुर्गी येथील एका प्राध्यापकाने आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात … Read more
‘सूर्यदत्त’मध्ये महाराष्ट्रातील पहिले अधिकृत प्रशिक्षण केंद्र : ९ व १० मार्चला महा हॅकफेस्टचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात घेता सायबर सुरक्षेच्या प्रगत प्रशिक्षणासाठी सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संचालित सूर्यभारत ग्लोबल प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अमेरिकास्थित ‘माईल-टू’ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत ‘सूर्यदत्त मिशन – … Read more
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्डमधील गुंडांवर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड या तीन पोलीस ठाण्यांच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या ९ गुंडांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा … Read more
बनावट दैनंदिन पास बनवुन करत होता पीएमपीमधून प्रवास : तरुणावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी किती पैसे लागतात? अगदी दिवसभराचा पास ७० रुपयांना मिळतो. असे असताना पीएमपीच्या मूळ अॅप्लिकेशनसारखेच दिसणारे बनावट मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर खोटा दैनंदिन पास तयार केला आणि त्याचा वापर करून पीएमपीची फसवणूक करणाऱ्या एका … Read more
या दिशेने तपास सुरू : सी.आय.डी प्रमुख सुनील रामानंद यांचे निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन प्रमुख मुद्द्यांच्या दिशेने सीआयडी तपास करत आहे. या अपघातात घातपात आहे का, रॅश नेग्लिजन्स (बेफिकीरपणा) आहे का आणि गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क