गुरुदेव दत्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
२५ वर्षांनंतर एकत्र आले २००१-०२ बॅचचे विद्यार्थी; शालेय आठवणींना उजाळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील गुरुदेव दत्त हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रामहरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आल्याने कार्यक्रम भावनिक आणि आनंदमयी वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनास सतीश देशमुख, किरण जाधव, … Read more