येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात कारला अचानक लागली आग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
75 वर्षीय नागरिकाला बेवारस दुचाकी सुपूर्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुद्देमाल निर्गतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच अनुषंगाने कसबा पेठ, बार्शी येथील रहिवासी जगन्नाथ बापूराव सरवदे (वय 75 वर्षे) यांची मोटरसायकल क्रमांक MH 13 BE 0886 ही दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली. … Read more
गुन्हे शाखेच्या युनिट-१ मधील हवालदारांवर पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मटका जुगार चालविणाऱ्यांशी संपर्क ठेवत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकातील दोन पोलीस हवालदारांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित हवालदारांची नावे शुभम जयवंत देसाई व अभिनव बापुराव लडकत अशी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कोट्यवधींच्या शासकीय जमिनीच्या व्यवहारात गुन्हे शाखेची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील कोट्यवधींच्या शासकीय जमिनीचा गैरव्यवहार करून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला विकल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व कुलमुखत्यारधारक शितल किसनचंद तेजवानी हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तीन दिवसांनी चोरी उघडकीस : विमानतळ पोलिसांनी तरुणाला जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत काम केलेला व सध्या हॉटेल चालवत असलेल्या एका तरुणाने खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन बनावट अंगठी ठेवून १ लाख रुपये किंमतीची खरी सोन्याची अंगठी चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवसांनंतर दुकानदाराला चोरीची माहिती मिळाली. अशाच प्रकारे औंध … Read more
फुरसुंगीतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची कार अडवून त्याला ‘‘तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,’’ अशी दोघांनी धमकी दिल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने राज्यभर … Read more