रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोबाईल, दुचाकीसह १ लाख ८० हजारांचा माल जप्त
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : बिबवेवाडीतील २ आणि जेजुरीतील १ गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चोरीची दुचाकी घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी ६ मोबाईल आणि ३ दुचाकी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. बाळु प्रभाकर चव्हाण (वय ३८, रा. सदाशिव चाळ, … Read more