आवृत्ती पुणे

अल्पवयीन मुलाने मध्यप्रदेशातून आणलेली तीन पिस्टल्स जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सराईत गुंडाकडूनही पिस्टल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मारामारीचे गुन्हे असलेला अल्पवयीन मुलगा थेट गुन्हेगारी विश्वात पोहोचला. त्याने थेट मध्यप्रदेशातून तीन पिस्टल्स आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांकडून तीन पिस्टल्स तसेच सराईत गुंडाकडून एक अशा एकूण चार पिस्टल्स आणि तीन जिवंत काडतुसे … Read more

जीवन बदलना है तो दृष्टिकोण बदलो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बाहरी दुनिया में रहते हुए कैसे बोलना चाहिए, कैसा व्यवहार करना चाहिए यह सब आपको दुनिया सिखा देगी। लेकिन जीवन को देखने का सही दृष्टिकोण क्या होना चाहिए, यह केवल गुरु ही सिखा सकते हैं। जैसा आपका दृष्टिकोण होता है, वैसी ही आपकी भाषा बनती है और वैसा ही आपका … Read more

मोक्कातील गुंडाचा सहकारनगर पोलीस ठाण्यात राडा

पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मारला मिरची स्प्रे : नशेत पोलीस ठाण्यात केली तोडफोड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन झाल्याने बाहेर आलेल्या सराईत गुंडाने, विनयभंगाच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले असता, नशेत धुंद असलेल्या या गुंडाने पोलीस ठाण्यात तोडफोड केली. … Read more

बार्शी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : घरभाडेकरूच निघाला घरफोडीचा आरोपी

१६.५ तोळे सोनं आणि ₹ ९७,५०० रोखसह एकूण ₹ ३.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक महत्त्वाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ₹ ९७,५०० रोख रक्कम असा एकूण ₹ ३,४५,००० किमतीचा मुद्देमाल … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोंढवा जैन श्रावक संघ के लगभग 400 सेवाभावी पदाधिकारियों ने संघ के अध्यक्ष दिलीप कटारिया, सेक्रेटरी अभिजीत डुंगरवाल, डॉक्टर अंकिता लोढ़ा के नेतृत्व मैं तपस्वियों की धारणा के भोजन की संपूर्ण व्यवस्था कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा समर्पित भावना से की गई।

तरुणाचा खून करून पळून जाणाऱ्याला केले जेरबंद

पानटपरीवर झाला होता वाद : कानाखाली मारल्याच्या रागातून केला खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पानटपरीवर एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादातून, कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. धैर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे (वय २३, रा. सुवर्णयुग नगर, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे … Read more

वीजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

औंधमधील ब्रेमेन चौकातील घटना : पडीक जागेत जाताना विद्युत रोहित्राला झाला स्पर्श महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला झालेल्या … Read more

गुरुदेव के दर्शन हेतु विशिष्ट अतिथियों का आगमन

परिवर्तन चातुर्मास 2025 में चातुर्मास समिति की ओर से किया गया स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान सांस्कृतिक केंद्र में आयोजित परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे जैन समाज के लिए अत्यंत गौरवपूर्ण क्षण उपस्थित हुआ, जब कई प्रतिष्ठित विशिष्ट अतिथियों ने गुरुदेवों के दर्शन कर पुण्य लाभ प्राप्त किया। रयत शिक्षण संस्था के … Read more

मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून केला खून

दारू पिऊन देत होता त्रास : बिबवेवाडीतील अपर सुपर गणेशनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लहान भाऊ काही कामधंदा न करता सतत दारू पिऊन सर्वांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अपर सुपर गणेशनगर, … Read more

दिल्लीतील व्यापाऱ्याला रिक्षाचालकाने लुबाडले

भीमाशंकरला नेऊन चाकूच्या धाकाने खिशातील रोकड जबरदस्तीने घेतली काढून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिल्ली येथील एका व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनाला घेऊन जाऊन, परत येताना जंगलातील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून, गुगल पे द्वारे तसेच खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुरेशचंद्र चौहान (वय ६९, रा. बदरपूर, दक्षिण दिल्ली) यांनी बंडगार्डन पोलिस … Read more