आवृत्ती पुणे

चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

कुत्री भुंकल्याने आला चोरांचा संशय : हडपसर येथील वैदुवाडीमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर रोडवरील वैदुवाडी येथे काही मुले दुचाकीवर थांबलेली आढळली. त्यांना पाहून कुत्री भुंकू लागली. कुत्री का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी काही जण उठले. तेव्हा मुले थांबलेली दिसली. लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून ही मुले पळून जाऊ लागली. … Read more

खून करण्यासाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले

मारहाणीचा बदला घेण्यासाठी येत होते : गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून डोक्यात दगड मारून जखमी केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेतून कोयते खरेदी करून कट रचून खून करण्यासाठी येणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले. त्यामुळे संभाव्य खुनाची घटना … Read more

सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026 उत्साहात संपन्न

सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसह विद्यार्थ्यांना एथिकल हॅकिंगचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ या दोन दिवसीय उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल जागरूकता आणि नव्या तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ उत्साहात पार पडला. सायबर … Read more

म्हाडात सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने महिलेची १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रहाटणी येथील एका ३७ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीकृष्ण वसंतराव तौर उर्फ बाळाराजे पाटील (रा. अरणगाव, ता. परांडा, जि. … Read more

पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतातील सुशासन, डिजिटल इनोव्हेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना ‘स्कॉच’ पुरस्कार दिला जातो. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत नागरिकांच्या सहभागासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. शासन, पोलीस विभाग, सार्वजनिक संस्था, बँका, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे मूल्यांकन करून त्यांना … Read more

बुधवार पेठेत पुन्हा ४ महिलांसह ५ बांगलादेशींवर कारवाई

महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा भैय्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल : कुंटणखानाचालकास अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिला व एक पुरुष असे ५ बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर व टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात … Read more

मद्यप्राशन करून भरधाव कार चालविणाऱ्या चालकाला दंड

गोव्यातील कारचालकाचे बाणेर पोलिसांशी असभ्य वर्तन : १४ हजार ५०० रुपयांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गोव्यातील एका कारचालकाने दारू पिल्यानंतर पत्नीशी वाद घातल्याने तिने मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर “तू माझी तक्रार पोलिसांना का केली, मीच तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो,” असे म्हणत आरोपीने दारूच्या नशेत पत्नीला कारमध्ये बसवून … Read more

कॅफे पिटर’ ब्रँड विक्रीत २ कोटींची फसवणूक

एकच ब्रँड दोघांना विकून ११ कोटींची कमाई : मुळ संचालक दक्षिण कोरियाला फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘कॅफे पिटर’ या हॉटेल ब्रँडच्या विक्री व्यवहारात २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा ब्रँड ५ कोटी रुपयांना विक्रीचा करार करून त्यापैकी २ कोटी रुपये स्वीकारल्यानंतरही संबंधित संचालकाने तोच ब्रँड दुसऱ्या व्यक्तीस … Read more