आवृत्ती पुणे

पारगावात रक्तदानाचा १९ वर्षांचा यज्ञ, ४० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहिद दिनानिमित्त आयोजित शिबिरात युवक व महिलांचा मोठा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव येथे सलग १९ वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त वाशी तालुक्यातील पारगाव येथे … Read more

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक

गुंतवणूकदाराच्या परस्पर यंत्रसामुग्री विकून गंडा घालणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलपंप व्यवसायापेक्षा बाटलीबंद पाणी व्यवसायात अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका पेट्रोलपंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुन्बाल सिग्नल सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर … Read more

सूर्यदत्तची ‘फार्मालोक’ यात्रा उत्साहात संपन्न

फार्मासिस्टच्या भूमिकेची जनजागृती : विद्यार्थ्यांना करिअरचे दिशादर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्चतर्फे आयोजित ‘६वी फार्मालोक फार्मसी जागरूकता यात्रा २०२६’ उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या उपक्रमाद्वारे जनआरोग्य, औषध साक्षरता आणि फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या यात्रेचे आयोजन नॅशनल फार्मसी वेलफेअर … Read more

कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

वैदुवाडीतील घटनेत खंडणी विरोधी पथकाने चौघा भावांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कबुतर चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण केल्याने त्याला उलटी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खंडणी विरोधी पथकाने या तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघा भावांना अटक केली आहे. गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी … Read more

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा येथील चिमा घाट येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या तरुणाला पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. विनयसिंग विनोदसिंग बावरी (वय १९, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे त्याचे नाव आहे. विनयसिंग बावरी हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. यापूर्वी कर्जाचे हप्ते … Read more

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

बाणेर पोलिसांनी दोघांना अटक करून १६ किलो गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हळदीच्या पाकिटात लपवून गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ किलो गांजा जप्त केला. तसेच चिंचवडमधील चाफेकर चौक येथील त्यांच्या घराच्या झडतीत १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. अभिषेक भिका बोरसे (वय २४) आणि अक्षय भिका बोरसे (वय २९, … Read more

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

क्लिनिकमध्ये तोडफोड केल्याने काच लागून रुग्ण जखमी : थेऊर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपीच्या डोक्याला लागलेल्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी केली. पैशांवरून वाद घालून मद्यपीने डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच क्लिनिकमध्ये तोडफोड केली. यावेळी काच लागून क्लिनिकमधील रुग्ण जखमी झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या मद्यपीवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष रमेश गुंजाळ … Read more

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

कार भाड्याने पुरविणार्‍या ऑटोरायडर कंपनीच्या कर्मचार्‍याने केली ९४० बनावट बिले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीला भाड्याने गाड्या पुरविणार्‍या ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीतील कर्मचार्‍याने कंपनीच्या ऑपरेशनल व बिलिंग प्रणालीमध्ये जाणीव पूर्वक खोटे व बनावट माहितीच्या आधारे इन्फोसिस या नामावंत कंपनीच्या नावाने ९४० खोटी बिले तयार करुन कंपनीला ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांना … Read more

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

ज्येष्ठ नागरिकासह तरुणाची फसवणूक : नऱ्हे, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह दोघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोड परिसरातील एका तरुणाच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी ७ लाख ६६ … Read more

हांडेवाड़ी ट्रेड मार्केट में गूंजेगा भक्ति का स्वर

श्री सोनाणा खेतलाजी मंदिर का धार्मिक अनुष्ठान के साथ प्राणप्रतिष्ठा महोत्सव 12 अप्रैल को महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे में हांडेवाड़ी रोड स्थित ‘हांडेवाड़ी ट्रेड मार्केट’ परिसर में नवनिर्मित श्री सोनाणा खेतलाजी मंदिर का भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सव 12 अप्रैल 2026 को हर्षोल्लास के साथ आयोजित किया जाएगा। संतोष रतनलालजी जैन परिवार और हांडेवाड़ी ट्रेड … Read more