आवृत्ती पुणे

कारमधून येऊन घरफोडी करून जाणारे चोरटे जेरबंद

८०० सीसीटीव्हींचा मागोवा घेऊन अटक : हडपसर पोलिसांनी ३७ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सहकुटुंब तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी शहराच्या बाहेर लवळेपर्यंत गेले. मात्र, तरीही ते पोलिसांना चुकवू शकले नाहीत. हडपसर पोलिसांनी … Read more

हाइड पार्क जैन संघ में प. पु. दर्शनप्रभाश्रीजी आदि ठाणा का चातुर्मासार्थ भव्य प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हाइड पार्क जैन संघ, पुणे में आज श्रद्धा, भक्ति और आध्यात्मिकता से भरपूर वातावरण में प. पु. साध्वी दर्शनप्रभाश्रीजी म. सा. आदि ठाणा ११ का चातुर्मास प्रवेशोत्सव अत्यंत धूमधाम से संपन्न हुआ। संघजनों की उत्साहपूर्ण उपस्थिति ने इस आयोजन को ऐतिहासिक बना दिया। सरल स्वभाव वाली, विद्वत्ता से परिपूर्ण और … Read more

कागदपत्रे काढून देण्यासाठी मागितली लाच

लाच लुचपत प्रतिबंधकची पुण्यात दोन ठिकाणी कारवाई : दोघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घर खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केलेल्या तक्रार अर्जाची फाईल शोधून देण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. मामलेदार कचेरीतील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १ यांच्या कार्यालयात खासगी रायटर … Read more

भूम तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

राहुल भैय्या मोटेंच्या नेतृत्वात १५ उमेदवार बिनविरोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : कै. आमदार महारुद्र बप्पा मोटे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने शिवाजी खरेदी-विक्री संघ भूमच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025 ते 2030) एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वाखाली १५ पैकी १५ उमेदवार बिनविरोध … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती जाहीर

अध्यक्षपदी प्रदीप साठे, कोषाध्यक्षपदी नितीन साठे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भूम शहरात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या समितीच्या बैठकीत प्रदीप अनंत साठे यांची अध्यक्षपदी, तर नितीन पांडुरंग साठे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत … Read more

हिवरा जिल्हा परिषद शाळेत उत्साही बालसंसदचे आयोजन

मतदान प्रक्रियेद्वारे तेजल ‘मुख्यमंत्री’ व समर्थ ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसंसद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लोकशाही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे तेजल हिला ‘मुख्यमंत्री’ तर समर्थ याला ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास केला. बालसंसद उपक्रमाच्या अंतर्गत … Read more

अमृत २ योजना त्वरीत राबवा – पाणी कृती समितीची मागणी

३ जुलै रोजी भूममध्ये शांततेत भव्य ‘अमृत २ योजना बचाव रॅली’चे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अमृत २ योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पाणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ जुलै गुरुवारी भूम शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात … Read more

आंबेगाव पोलीस ठाण्यास आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन

आठ महिन्यांत नवीन इमारत : आयएसओ बहुमान मिळविणारे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली होती. त्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याने केवळ आठ महिन्यांत स्वतःची अत्याधुनिक इमारत उभी केली. आता आयएसओ ९००१ : २०१५ हे … Read more

सायबर चोरट्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ५ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे. या टोळीतील नेपाळी तरुणांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील सायबर चोरट्यांसाठी ही टोळी कार्यरत होती. मागील ४ … Read more