छत्रपती संभाजीनगरात ‘डायग्नोपिन’च्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ
अत्याधुनिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात; पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र जैन वार्ता छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अत्याधुनिक व परवडणाऱ्या दरात दर्जेदार डायग्नॉस्टिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डायग्नोपिन’च्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ‘डायग्नोपिन’ … Read more