आवृत्ती पुणे

गौतम नाबरीया यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : स्व. हिरालाल दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मार्केटयार्ड येथील प्रसिद्ध उद्योगपती गौतम नाबरिया यांनी 103 वेळा रक्तदान केल्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

आजवर १२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती – शोभा धारिवाल

रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वाटप आणि रक्तदान शिबीर महाराष्ट्र जैन वार्ता: अभिजित डुंगरवाल पुणे : गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आर. एम. डी. फाऊंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबवली जात असून गेल्या 18 वर्षापासून आजवर १२ हजार पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल … Read more

MANIKCHAND PACKAGING INDUSTRIES को Industrial Visit का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो JBN पुणे कि ओरसे MANIKCHAND PACKAGING INDUSTRIES को 9 मार्च 2024 को Industrial Visit का आयोजन किया गया था। कन्वेनर संजय जैन, को-कन्वेनर राहुल संचेती, रोहित बोराना इन्होने यह आयोजन जीतो श्रमण आरोग्यम के राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे के अध्यक्ष राजेशकुमार सांकला, चीफ सेक्रेटरी … Read more

पुणे विभागीय आयुक्तांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्याचे नवीन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सकल जैन समाजाच्या वतीने अमित पारस मोदी यांनी सन्मान केला.

संगीता ललवाणी को वुमन आंत्रप्रिन्यूअर अवार्ड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो एपेक्स लेडीज विंग की चैयरमेन और एमडी गोल्डमार्ट ज्वेलर्स की संगीता ललवाणी को बिटिया फाउंडेशन एवं झांसी की रानी प्रतिष्ठानद्वारा वुमन आंत्रप्रिन्यूअर अवार्ड से सम्मानित किया गया। महिला दिवस की पूर्व संध्या पर श्रमिक पत्रकार संघ, गाजवे चौक में आयोजित भव्य समारोह में उनकी विशिष्ट समाज … Read more

संचेती ट्रस्ट वतीने कामगार महिलांना साडी वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : स्व.इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, आयोजक अभय संचेती, संतोष नांगरे, रायकुमार नहार, राजेंद्र बाठीया, उत्तम बाठिया, चंद्रकांत मानकर, मंगला संचेती, … Read more

उपाध्याय प. पु. प्रविणऋषिजींना आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाची विनंती

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : आकुर्डी – निगडी – प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकार्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेत्रुत्वात उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषिजी म.सा व मधुर गायक पु. तिर्थेषऋषिजी म.सा. यांच्या दर्शनाचा, प्रवचनाचा, मंगलपाठाचा लाभ आलेफाटा येथे घेत २० मार्च ते ४ एप्रिल २०२४ च्या पिंपरी-चिंचवड येथील वास्तव्यादरम्यान आकुर्डी-निगडी-प्राधिकरण स्थानक भवनात येण्याची … Read more

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

कोंढवा पोलीसांनी भामटयाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन अनेक लोकांना फसवणाऱ्या भामटयाला कोंढवा पोलीस तपास पथक व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त कारवाई कारवाई करुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विनायक कडाळे (रा. लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिल व्हुव सोसायटी) याला अटक … Read more

दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांचा पंच परमेष्टी प्रतिष्ठान शांतीनगर जैन श्रावक संघ व गौतम निधीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी युवा उद्योगपती आदित्य धारिवाल, जैन कॉन्फरन्सचे सुनील बाफना, संघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया, रोहित बोराना, गोकुळ रुणवाल, राहुल कर्नावट, दिलीप गुगळे व महाराष्ट्र जैन वार्ताचे संपादक अभिजीत … Read more