आवृत्ती पुणे

कृतज्ञता समारोह का आयोजन, परिवर्तन चातुर्मास २०२५

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: परिवर्तन चातुर्मास २०२५ के सफल समापन के उपलक्ष्य में उपाध्याय प.पू. प्रवीणऋषिजी म.सा., दक्षिण ज्योति प. पू. आदर्शज्योतिजी म.सा. तथा जिनशासन गौरव प. पू. सुनंदाजी म.सा. की मंगलमय सानिध्य में एक भव्य कृतज्ञता समारोह आयोजित किया जा रहा है। यह समारोह रविवार, २ नवम्बर २०२५, सुबह ८:३० बजे स्थान वर्धमान सांस्कृतिक … Read more

नीलेश कोठारी के मासखमन की पचखावणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प. पू. सौरवमुनीजी म. सा., प. पू. गौरवमुनीजी म. सा., प. पू. सार्थकमुनीजी म. सा., प. पू. सक्षममुनीजी म. सा., प. पू. पुण्यस्मिताजी म. सा., प. पू. प्रणिधीजी म. सा., प. पू. संप्रज्ञाजी म. सा. आदि ठाणा के सान्निध्य में युवा कार्यकर्ता नीलेश माणिकचंद कोठारी ने 31 उपवास की पंचखाण … Read more

नव्या उपहार गृहामुळे बंदयांमध्ये वाढतील रोजगाराच्या संधी : अमिताभ गुप्ता

येरवडा कारागृहात उपहारगृह इमारतीचे भुमीपूजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांनी सुरु केलेल्या उपहार गृहाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उपहार गृहाचे भूमिपूजन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. बंदयांमध्ये सकारात्मकता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दुसरे उपहारगृह सुरु करण्यात आल्याचे गुप्ता … Read more

टास्क ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने १५ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील एका मध्यमवर्गीय नागरिकाचा विश्वास संपादन करुन अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यास सांगुन टास्क ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येवु शकतो असे आमिष दाखवुन ऑनलाईन लिंक पाठवुन १५ लाख ४० हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ऑनलाईन वेगवेगळे टास्क पुर्ण … Read more

मोटारसायकलवरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोपेड मोटारसायकल वरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. हनुमान मंदिराजवळ पर्वती पायथा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागुन तपकीरी (मरुन) रंगाचे सुझुकी बर्गमॅन या दुचाकी वरून आलेल्या दोन मुलांनी फिर्यादी यांचे हातातील … Read more

१८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरात ई सिगारेट, वेब व तंबाखुजन्य फ्लेवर विक्रेत्यावर शुक्रवारी (7 जुलै) पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत असल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त( गुन्हे). शैलेश बलकवडे यांनी पुणे … Read more

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारकरी आचारसंहिता परीषद तथा हरिभक्त परायण निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिजनासाठी किर्तन सोहळा उत्साहात पार पडला. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रकटीकरण या सोहळ्यात करण्यात आले. सोहळ्यात … Read more

दत्तनगरमध्ये खुन करुन पसार झालेल्या आरोपीस अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ आंबेगाव बुद्रुक येथे झालेल्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिन्याभरातच तपास करुन एकाला शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ मे २०२४ रोजी विलास जयवंत बांदल (वय ५५ वर्षे रा. कात्रज पुणे) यांचे … Read more

आयफोन चोरणाऱ्या आरोपीस केले जेरबंद

कोंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मॉर्निंग वॉक करीत असलेल्या व्यक्तीचा आयफोन हिसकावुन पळून जाणाऱ्या आरोपीला सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातुन पकडून जेरबंद करण्यात आले. ही कामगिरी कोंढवा पोलीसांनी केली आहे. या प्रकरणी हादीहासन सर्फराज इराणी ( वय २३ वर्षे, रा.न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, हांडेवाडी रोड, हडपसर) याला पोलिसांनी अटक … Read more

सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडील वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीला आळा घालण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस अशी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. या आदेशांप्रमाणे परिमंडळ-५ कार्यक्षेत्रांतील सहायक पोलीस आयुक्त … Read more