जितो पुणेच्या Advisory Board वर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दानवीर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांचे पुत्र, दानवीर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची जितो पुणेच्या Advisory Board वर निवड करण्यात आली आहे. जितो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, चीफ सेक्रेटरी चेतन भंडारी, किशोर ओसवाल, संजय डागा, दिलीप बिनायकीया यांनी नियुक्तीचे पत्र प्रकाश धारीवाल यांना दिले. या नियुक्तीचा धारीवाल यांनी स्वीकार … Read more