४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली
दंडाचा मेसेज आल्यावर आधी खात्री करा, ती फाईल APK तर नाही : वाहतूक पोलिसांची सूचना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तुमच्या वाहनावर वाहतूक दंड केल्याचा मेसेज मोबाईलवर येतो. तुम्ही कधी वाहतूक नियमभंग केला, याचा विचार करत असतानाच त्या मेसेजवर क्लिक करता आणि त्याच वेळी सायबर चोरटे तुमच्या अकाऊंटचा ताबा घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करतात. … Read more