आवृत्ती पुणे

सोनीका शहा यांना डॉक्टरेट पदवी प्रधान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुण्यातील प्रसिद्ध पर्सनल ब्रँडिंग मधील सोनिका शहा यांना इमेज ट्रान्सफॉरमेशनमध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. दिल्ली येथे अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गॅस कनेक्शनचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या 57 वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरांजली गॅस एजन्सी पाथरूड यांच्या वतीने उज्वला योजनेअंतर्गत 57 गॅस कनेक्शन मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा बँकेचे व्हाईस चेअरमन जालिंदर तात्या मोहिते, जनसेवा बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे, जिल्हा चिटणीस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक … Read more