गावे समृद्ध करण्यासाठी सरपंच संघटनेने पुढाकार घ्यावा : ॲड. विकास जाधव
सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विनोद माने यांची निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : शासन गावांच्या विकासासाठी व पदाधिकाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे, असे आवाहन सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी केले. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी कारंबा येथील विनोद … Read more