दरोड्याच्या तयारीतील गुंडासह साथीदार जेरबंद
पेट्रोल पंपावर टाकणार होते दरोडा : तिघे झाले पसार, चंदननगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चंदननगरमधील पत्र्याच्या शेडच्या बाजूला असलेल्या बोळात एकत्र आलेल्या टोळक्यापैकी दोघांना पकडण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून कोयता, तलवारीसह मिरची पावडर पोलिसांनी जप्त केली आहे. तिघे मात्र पळून गेले. आकाश आनंद बेत्ती (वय … Read more