यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विशेष मार्गदर्शन सत्र : युवापिढीला भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व पटवले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या सहाय्याने भौतिक प्रगती कितीही झाली, तरी मानवी संवेदना आणि मूल्यांचा विकास झाल्याशिवाय तो खरा विकास ठरत नाही, असे प्रतिपादन भगवान महावीरांच्या आध्यात्मिक परंपरेतील ७९ वे उत्तराधिकारी गच्छाधिपती परमपूज्य जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा यांनी केले. सूर्यदत्त … Read more