आवृत्ती पुणे

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी : ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटींची केली होती फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ९ सायबर गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडील गोठविलेली … Read more

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

मांजरीतील घटना : पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पिकअपचे टायर बदलत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत कुणाल राहुल चौगुले (वय १८, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कुणाल राहुल … Read more

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

सोशल मीडियावरील ६ युट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल : ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरील युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहा युट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा … Read more

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

पाषाणमधील घटना : बाणेर पोलिसांकडून चार चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आमचे पडलेले कार्ड घेतल्याचे सांगून सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, … Read more

चिरीमिरी घेणारे दोन वाहतूक पोलीस निलंबित

वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून घेतले पैसे : सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवरून कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहतूक नियम मोडले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून चिरीमिरी घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे. पोलीस हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. सोशल मीडियावर … Read more

अंबाजोगाईच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईचे भूमिपुत्र व पुणे येथील प्रख्यात उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा आध्यात्मिक गुरु तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते बेंगळुरू येथील आश्रमात भव्य सन्मान करण्यात आला. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना … Read more

डिजिटल अरेस्टमधून ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वाचविले

तरुण मुलगा, त्याची पत्नी दोन दिवस होते डिजिटल अरेस्टमध्ये : १२ लाख पाठविणार होते महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक करतात, असे आजवर दिसून आले आहे. मात्र, निगडी येथे याच्या उलट प्रकार पाहायला मिळाला. एका तरुणाला व त्याच्या पत्नीला सायबर चोरट्यांनी … Read more

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निखिल पिंगळे साताऱ्याचे तर, राजकुमार शिंदे वाशिमचे पोलीस अधीक्षक महाराष्ट्र न्युज नेटवर्क