नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई
कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा संपन्न… महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत पत्रकारांनी आपली शोध पत्रकारिता अखंडपणे सुरू ठेवली पाहिजे. मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा होत असतो. त्यासाठी एस. एम. देशमुख यांचे प्रयत्न अफाट असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. रायगड … Read more