आवृत्ती पुणे

पुणे लोहमार्ग पोलीस भरती ७ जुलै ला लेखी परीक्षा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहमार्गपोलीस, पुणे या आस्थापनेवर पोलीस भरती शारीरिक मैदानी चाचणी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही ए.के.न्यू लॉ अकॅडमी अॅन्ड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, २३९० के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे – ४११००१ या ठिकाणी दि. ०७ जुलै २०२४ रोजी आयोजीत केली आहे. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे या आस्थापनेवर … Read more

प्रस्थानानंतर पालखी तळ होतोय तातडीने चकाचक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करावे, असे आवाहनही केले आहे. पालखी तळ … Read more

भारती विद्यापीठ परिसरात स्टेरॉईडची विक्री

स्टेरॉईड इंजेक्शन जप्त, एकास अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी अंमली पदार्थ, ड्रग विक्री करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा रोड वरील लोखंडी पुलाजवळ कारवाई करत एकास ताब्यात घेऊन त्याच्या कडून स्टेरॉईड इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. ३० जून रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती … Read more

व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायात भागीदारी देतो असे सांगून ३० लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून विमानतळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने बॅडमिंटन कोर्ट, कॅफे, योगा स्टुडीओ व क्रीडा साहित्याचा व्यवसाय सुरू करणार आहे. यातील व्यवसायामध्ये प्रॉफिट शॉप … Read more

सासरच्या छळामुळे हडपसरच्या विवाहितेची आत्महत्या

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सासरी होणाऱ्या छळामुळे हडपसरच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुनिल शिवपुजे, (वय ५३, रा. मु.पो. पाटस, ता. दौड, जि.पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी शिवानी सिध्दार्थ थोरात (वय २६ वर्षे, रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) सासरी … Read more

पतीच्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तीच्या सततच्या मानसिक छळास व मारहाणीस कंटाळून एका ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी येथे घडली आहे. सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी शिवानी दिपक दामगुडे, (वय २४ वर्षे, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) हिस तिचा पती चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी पट्टयाने मारहाण व … Read more

दागिने स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने स्वस्तात बनवून देण्याचे आमिष डकवून वडगाव शेरीतील एकाची ३२ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढवा रोड रिलायन्स मार्ट वडगाव शेरी येथिल फिर्यादी यांना एका महिलेसह दोघांनीसोन्याचे दागिने स्वस्तामध्ये बनवुन देण्याच्या बहाण्याने घेतलेली रक्कम परत न करता, तसेच सोन्याचे दागिने बनवुन न देता त्यांची … Read more

महिलेला मारहाण करून दिड लाखाची लुट

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेला दोघांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोकड व दागिने लुटल्याची घटना सोमनाथ नगर येथे घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात दोन अनोळखी चोरट्या वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली त्याच्याकडील रोकड सोन्याचे दागिने असा १६८००० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. … Read more

लष्करात नोकरीच्या बहाण्याने तिघांची २९ लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात तिघांची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक झालीआहे.. लष्कराची गुप्तचर यंत्रणा (मिलिटरी इंटेलिजन्स) आणि पोलिसांनी कोल्हापुरातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार याबाबत साताप्पा … Read more

मुस्लिम धर्मातील उर्वरीत सर्व जातींना ओबीसी मधून आरक्षण दया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मुस्लिम धर्मातील उर्वरीत सर्व जातींना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम धर्मातील काही जातींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आहे. काही जातींना अद्याप आरक्षण नाही. आरक्षण … Read more