आवृत्ती पुणे

बार्शीमध्ये शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शहरातील जवाहर हॉस्पिटलच्या आवारात एक कोटी रुपये खर्चुन नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. लवकरच आकर्षक अशी शिवसृष्टी बार्शीत साकारणार आहे.नगरपालिकेकडे यासंबंधीची मागणी केल्यानंतर येथील जय शिवराय प्रतिष्ठानने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी … Read more

मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची बार्शी टाऊन रेल्वे स्थानकाला भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राम करण यादव यांनी विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या सोबत इतर अधिकाऱ्यांसह सोलापूर विभागातील लातूर रोड ते कुर्डूवाडी दौरा असताना बार्शी स्थानकाला भेट दिली, त्यांनी रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक कार्यालय, रेल्वे कॉलनी, प्रवासी सुविधा यांची पाहणी केली. यादरम्यान रेल्वे प्रवासी सेल बार्शी यांच्या … Read more

पप्पु येनपुरे व त्याच्या ४ साथीदारावर मोक्का

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळीप्रमुख पप्पु उर्फ प्रविण येणपुरे व त्याच्या ४ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली भारती विद्यापीठ पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. पप्पु उर्फ प्रविण येणपुरे (वय-२६ रा. सच्चाई माता नगर, आंबेगांव-खुर्द) हा पाहिजे आरोपी आहे तर गणेश जाधव, (वय १९ वर्ष, रा. अटल चाळ, … Read more

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: मुळ शिवसेना ही शिंदे गटाचीच, सर्व आमदार पात्र ठरले.या निकालाचे विकासरत्न संजय नाना गाढवे तसेच विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान व मित्र परिवार,शिवसेना परिवार भुम तालुका तर्फे गोलाई चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वांना पेढे भरवुन जल्लोष करण्यात आला.

मोक्यातील फरार तुषार कुचेकरला अटक

भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: मोक्यातील फरार असलेल्या तुषार कुचेकर या आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे.

यशोदीप कांबळेची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: सांगोला येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीत भुम येथील पत्रकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव कु. यशोदीप कांबळेची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा व मार्गदर्शक प्रशिक्षक अमय सुपेकर (कबड्डी कोच), कमलाकर डोंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भूम शहराचे तहसीलदार … Read more

जीतो आरओएम झोन पुणे च्या महिला खेळाडूंचा सन्मान

जीतो पुणेच्या वतीने सत्कार समारंभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: कोलकाता येथे जितो ट्वेंटी-ट्वेंटी लेडीज प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर.ओ.एम झोनच्या संघाने विजय मिळविला. या आरओएम झोनच्या संघात पुण्याच्या 8, पिंपरी चिंचवडमधील 3 तर छत्रपती संभाजीनगरमधील एका खेळाडूचा समावेश होता. सिध्दी ग्रुपच्या वतीने हॉलिडे पॅकेज – या विजेत्या खेळाडूंना … Read more

दहशत माजविणाऱ्या तौफिक भोलावालेवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, तौफिक भोलावाले या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. तौफिक भोलावाले, (वय २४ वर्षे, रा. बिफ मार्केट मागे, ८९६ कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

पोलिस ठाण्यात येऊन पकडली पोलिसाची गच्चंडी

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाण्यात येऊन एक व्यक्ती आरडाओरड करून गोंधळ करू लागला. दंगा करू नको असे समजावून सांगत असताना त्या व्यक्तीने पोलिसांकडे पाहून तुम्हास जास्त मस्ती आली, अशी धमकी देत पोलिसांची गच्चंडी पकडली तसेच अंगठा पिरगळून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने … Read more

ढगाळ वातावरणाचा हरभरा, कांदा, गहू पिकाला फटका

ज्वारीला फायदा : पावसाच्या शक्यतेने तूर काढणी, मळणीसाठी धावपळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव: या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम प्रत्यक्ष उत्पन्नावर होणार आहे. दरम्यान, हे ढगाळ वातावरण ज्वारी पिकासाठी मात्र पोषक असल्याचे शेतकरी सांगत असले तरी … Read more