आवृत्ती पुणे

दूध उत्पादकांना मिळणार पाच रुपयांचे अनुदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नागपूर : दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारकडून लीटरमागे पाच रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने पाच रुपये प्रतिलिटर वर्ग करण्यात येतील. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाने राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती.दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या … Read more

टोळी प्रमुख आव्या गंपले व ३ साथीदारावर मोक्का

वारजे पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अविनाश उर्फ आव्या गंपले व त्याच्या इतर ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वारजे पोलीसांनी ही कारवाई केली. अविनाश गंपले ऊर्फ आव्या (वय १९ वर्षे, रा. सर्वेनं ४५/२ महादेव मंदिराजवळ, अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी) सतीश राठोड, ऊर्फ सत्यपाल (वय १८ वर्षे, रा. … Read more

आरोग्य दूत डॉ. राहुल घुले यांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : इंदीरानगर व शिवशंकर नगर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आरोग्य दूत डॉ.राहुल घुले यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राहुल घुले सर यांनी आपण करीत असलेल्या आरोग्य विषयक कामाची माहिती देऊन मुस्लिम समाजासाठी दर शुक्रवारी ऑफिसला वेळ दिलेली आहे. यामध्ये आरोग्यविषयक व रोजगार संदर्भात ते मुस्लिम समाजाचे काम … Read more

राजेश शहा यांना महेंद्रभाई स्मृती पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : सोलापूर येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक व व्यावसायिक राजेश शहा यांना संस्थेचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवार, २४ डिसेंबर रोजी सोलापूर येथील गुजराती भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार … Read more

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा-अजित पवार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क- अभिजीत डुंगरवाल पुणे:स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील … Read more

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: महाराष्ट्र जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते … Read more

महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे डब्यातील सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेनंतर आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे ११७ स्थानकांवर पॅनिक बटन बसवणारअडचणीत असलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांतील फलाटांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. मुंबई विभागात सर्वप्रथम … Read more

एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

जाणून घ्या नवीन दर महाराष्ट्र न्युज नेटवर्क नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती लागू झाल्या आहेत. दर महिन्यातील एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल केला जातो. मात्र, यंदा १ जानेवारीपूर्वीच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात … Read more

दीपक केसरकर यांना 500 कडधान्याची पाकीट पाठवले

शालेय पोषण आहारातून अंडी बंद करा: भाजपा जैन प्रकोष्ठचे आंदोलन महाराष्ट्र न्युज नेटवर्क- अभिजीत डुंगरवाल पुणे: महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मध्यान भोजनमध्ये पौष्टिक आहार म्हणून अंडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या विरोधात पुणे येथे भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्वरित … Read more