आवृत्ती पुणे

कोंढव्यात एटीएसची पुन्हा मोठी कारवाई

दहशतवादी कृत्यांशी संबंधीत छापेमारीत सापडले अंमली पदार्थ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने कोंढवा आणि परिसरातील एकूण १९ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने … Read more

दिवाळी सणानिमित्त भिडे पुल पुन्हा वाहतूकीस खुला

खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारपासून भिडे पुल सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे. मेट्रोच्या डेक्कन येथील स्टेशनवर प्रवाशांना येता-जाता यावे यासाठी नारायण … Read more

पोलीस हवालदार अमोल काटकर यांना मारहाण करणारे तिघे जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी : लॉ कॉलेज येथील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्यरात्री कामावरून घरी जात असताना खड्डा चुकवताना गाडीला धक्का लागल्यामुळे पोलीस हवालदार अमोल काटकर यांना त्यांच्या काठीने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निखिल प्रविण जगताप (वय … Read more

मेफेड्रोन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले साडेसात लाखांचे ३७ ग्रॅम एम. डी. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महम्मदवाडी येथील वन विभागाच्या आनंदवन या मोकळ्या जागेत संशयास्पदरित्या थांबलेल्या रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६१ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. … Read more

भुम-पंरंडा तालुक्यातील पूरग्रस्तांना भारतीय जैन संघटनेतर्फे मदतीचा हात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भुम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत भारतीय जैन संघटनेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. पूरस्थितीत अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे. या वाटप कार्यक्रमावेळी अॅड. कांचनमाला संघवी, जयकुमार जैन, अतुल अजमेरा, सुनीलकुमार डुंगरवाल, जयघोष जैन, सागर दुरुंडकर, अक्षय गांधी, कांतीलाल बोराणा आदी पदाधिकारी … Read more

शिवाजीनगर पोलिसांकडून न्यायालयातून पळून गेलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

तीन महिने वेशभूषा बदलून फिरणाऱ्या गुन्हेगाराचा पोलिसांनी वाघोलीजवळ सापळा रचून केला शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर शिवाजीनगर न्यायालयातून पळून गेलेल्या अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. सुरजनगर, कोथरुड) याला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. सुरजनगर, कोथरुड डेपोसमोर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव … Read more