आवृत्ती पुणे

संचेती ट्रस्टच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती या ट्रस्टच्या वतीने मार्केट यार्डात पाणपोईची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या हजारो नागरिकांची तहान भागणार आहे. तसेच पक्षांसाठी देखील दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ … Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

अहिंसा रॅली, पदयात्रा, पुरस्कार व भक्ती संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, अहिंसा पुरस्कार वितरण, भक्ती संध्या तसेच भक्ती गीत स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. … Read more

नाट्यातून महावीरांच्या जीवनप्रवासाचा अद्भुत अनुभव

महावीर जयंतीनिमित्त जैन सामुदायिक उत्सव समितीचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यात महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य व नृत्याच्या माध्यमातून भगवान महावीरांच्या जीवनातील २७ भवांचा अद्भुत प्रवास सादर करण्यात आला. तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त जैन सामुदायिक उत्सव समिती (सकल जैन संघ) यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता के “महावीर जन्मकल्याणक विशेष 2026” अंक का लोकार्पण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सकल जैन समाज की गरिमामयी उपस्थिति में महाराष्ट्र जैन वार्ता के “महावीर जन्मकल्याणक विशेष 2026” अंक का भव्य लोकार्पण स्वारगेट स्थित गणेश कला क्रीड़ा मंदिर में संपन्न हुआ। इस अवसर पर दानशूर उद्योगपति प्रकाश धारिवाल, दीना धारिवाल, आदित्य धारिवाल, विजयकांत कोठारी, ॲड. एस. के जैन, विजय भंडारी, राजेश शाह, राजकुमार … Read more

दोघा ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटींची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष : डिजिटल अरेस्टची दाखविली होती भीती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बतावणीने सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसऱ्या … Read more

भगवान महावीर स्वामीजी का २६२५ वा जन्मकल्याणक वरघोडा

प्रवचन एवं रक्तदान द्वारा आकुर्डी मे संप्पन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी-निगड़ी क्षेत्र में भगवान महावीर स्वामी के 2625वें जन्मकल्याणक महोत्सव को श्रद्धा, उत्साह और सेवा भावना के साथ मनाया गया। इस अवसर पर भव्य रैली, प्रवचन और रक्तदान शिविर का आयोजन किया गया। आकुर्डी-निगड़ी-प्राधिकरण श्री संघ के तत्वावधान में भगवान महावीर स्वामी का … Read more

जीतो यूथ विंग पुणे का संयुक्त जेबीएन मीटिंग संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो यूथ विंग पुणे द्वारा लीजेंड्स और टाइकून्स अध्यायों के सदस्यों के साथ संयुक्त जेबीएन मीटिंग आयोजित किया गया। इस मीटिंग का मुख्य उद्देश्य व्यापारिक नेटवर्किंग को सुदृढ़ करना था। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप … Read more

अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर यांना क्लिन चिट

शस्त्रपरवाना प्रकरणी गृहविभागाचे स्पष्टीकरण : तरतुदींचे पालन करूनच शस्त्र परवाने महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करत गृहविभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. सर्व परवाने शस्त्र अधिनियम १९५९ आणि शस्त्र … Read more

महावीर जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथे रक्तदान शिबिर

सव्वाशे पिशव्यांचे रक्त संकलन : नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त चिंचवड स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड स्टेशन आणि जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात एकूण ११७ पिशव्यांचे … Read more

राजकारण आणि समाजकारण : जनतेच्या हितासाठी संतुलन गरजेचे

स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याची नागरिकांची अपेक्षा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजकारण आणि समाजकारण हे दोन वेगवेगळे विषय असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मात्र, या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि उद्दिष्टे याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. राजकारण करणाऱ्या व्यक्ती समाजकारण करतात की समाजकारण करणारे व्यक्ती राजकारणात येतात, हे समजणे अनेकदा … Read more