आवृत्ती पुणे

लूटमार करणार्या सराईताकडुन घरफोडीचा गुन्हा उघड

गावठी रिव्हॉल्व्हर व कोयते बाळगणा-या अटक आरोपीकडुन घरफोडीचा गुन्हा उघड  भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुण्यात कात्रज जांभुळवाडी येथील नविन बोगदयाजवळील जांभळे पेट्रोल पंपाजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या इराद्याने घातक हत्यार जवळ बाळगणार्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ तपास पथकातील पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तूल, 1 जीवंत काडतूस व … Read more

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

वाहतूक पोलिसांची कार्यवाही : भारती विदयापीठ पोलीसांच्या ताब्यात दिला आरोपी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील कर्मचारी हे कात्रज चौकामध्ये वाहतूक नियमन करीत असताना कात्रज घाटाकडून येणारी  होंडा सीटी गाडी त्यांनी तपासासाठी आडवली असता त्या गाडीमध्ये त्यांना अफू या अंमली पदार्थाची बोंडे व पाने आढळून आले.त्यांनी तातडीने ही माहिती कंट्रोलला … Read more

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

स्वारगेट पोलीसाची कामगिरी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दिनांक ०८/०१/२०२१ रोजी मुरुम पोलीस स्टेशन मधील आरोपी गुन्हयाच्या तपासासाठी मुरुम पोलीस स्टेशनचे अमलदार यांनी येरवडा कारागृह येथुन ताब्यात घेवुन मुरुम उस्मानाबाद येथे घेऊन जाण्यासाठी स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड येथे आणले असता सदर आरोपीने पोलिसांना हिसका देवुन बेडी व दोरीसह पळून गेला होता .त्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी … Read more

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

दत्तवाडी पोलीसांची कामगिरी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, एक इसम पिस्टल घेऊन बालशिवाजी चौकाजवळ, दत्तवाडी, पुणे येथे ओढ्यालगत उभा आहे. याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार,पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे व कुंदन शिंदे यांना … Read more

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दि 7/1/ 2021 रोजी रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाची माहिती लष्कर पोलीस स्टेशन येथील शांतता कमिटी सदस्य व महिला दक्षता कमिटी यांना देण्यात आली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन अशोक कदम यांनी व त्यांच्या सोबत महिला पोलीस हवालदार  रासकर, महिला पोलीस नाईक … Read more

खडकवासला परिसरात भुरट्या चोराचा धुमाकूळ

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क किरकटवाडी,  खडकवासला परिसरात राञी व पहाटेच्यावेळी चोरट्याची टोळी फिरत आहेत पोलीस गस्ती पथकांना चुकवून चोरांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. चोरांवर नजर ठेवण्यासाठी  रात्रीची गस्ती वाढवणार असल्याचे हवेली पोलीसांनी सांगितले. खडकवासला गावामध्ये बुधवार (दि.६) पहाटेच्या सुमारास अज्ञात भुरट्या  चोरट्यांनी सुरज ढमढेरे यांचे कार्यालय फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात … Read more

येरवडा कारागॄह आणि कोविड महामारी – संघर्षाचे वास्तव

वर्ष २०२० उजाडले काही नवीन आशा –उमेद घेवून पण ही आस काही फार काळ टिकली नाही. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दर १०० वर्षांनी निसर्ग आपले रौद्र रुप दाखवतो म्हणतात ते खरेच आहे. मार्च २०२० च्या अखेरीस अचानक कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आणि हा हा म्हणत या विषाणूने महामारीचे रुप कधी धारण केले … Read more

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

पथक २ ची कारवाई : ८ दुचाकी केल्या हस्तगत पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलीस आयुक्त यांच्या ऑलआऊट कारवाई अंतर्गत शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या कडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दिनांक ३०/१२/२०२० रोजी ऑलआऊट … Read more