आवृत्ती पुणे

विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी स्कूलची ३७ लाखांची फसवणूक

क्लार्कने बनावट रेकॉर्ड तयार करून इंटरनेट बँकिंगद्वारे पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले पैसे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल या संस्थेतील क्लार्कने इंटरनेट बँकिंगद्वारे संस्थेच्या संमतीशिवाय पत्नीच्या नावावर परस्पर रक्कम ट्रान्सफर करून ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रगण … Read more

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

डेक्कन पोलिसांनी मोहम्मद बागवानला केली अटक : संजय अगरवाल फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या लक्झरी कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करू, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन दोघांनी ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे … Read more

हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

अंमली पदार्थ विरोधी पथकाचा विमाननगरमध्ये छापा, दीड लाखांची विदेशी दारू, हुक्का साहित्य केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवून विना परवाना विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून … Read more

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

सातार्‍यातील बँकेत वृद्ध महिलेची केली होती फसवणूक : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सातारा येथील प्रतापगंज पेठमधील आयडीबीआय बँकेत हातचलाखी करून महिलेची फसवणूक करत ७ हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी पकडले आहे. इब्राहिम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सातारा येथील प्रतापगंज पेठेतील … Read more

स्वानंद संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांचा सन्मान

माता त्रिशला माई रमा पुरस्कार प्रदान : सकारात्मक जीवनशैलीवर चर्चासत्र महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी चिंचवड : भगवान महावीर जन्मकल्याणक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने समाजासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महिलांचा स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘माता त्रिशला माई रमा … Read more

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

कान नाक घसा डॉक्टरांची अपॉन्टमेंट साठी 5 रुपये पाठवण्यास सांगून साडे पाच लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे … Read more

पुणे जिल्हा परिषदेतील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांना अटक

पदोन्नतीसाठी शिक्षक सेवकाकडे मागितली होती लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडे ३ लाखांची लाच मागून पावणेतीन लाख रुपये स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२, रा. … Read more

विश्वशांतीसाठी पुण्यात सामूहिक नवकार महामंत्र पठण

९ एप्रिल रोजी एस.पी. कॉलेज ग्राउंड येथे भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जागतिक स्तरावर शांती, सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याच्या उद्देशाने ९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात ‘विश्व नवकार दिवस’ निमित्त भव्य सामूहिक नवकार महामंत्र पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एस.पी. कॉलेज ग्राउंडवर सकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी … Read more

पुण्यात होणार नवकार महामंत्राचे भव्य पठण

२५ हजार भाविकांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार दिवस’ होणार साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संपूर्ण विश्वाच्या शांती, सद्भावना आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) पुणे चॅप्टरच्या वतीने, जितो पुणेच्या ॲडव्हायजरीच्या सानिध्यात तसेच अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल आणि … Read more

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

नाक-कान-घसा तज्ज्ञाच्या नावाखाली ५ रुपयांच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. … Read more