औंध-बाणेरमध्ये मेगा रक्तदान शिबिरात ८५१ जणांनी केले रक्तदान
महावीर जन्मकल्याणक, रामनवमी व जागतिक आरोग्यदिनानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे मेगा रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात तब्बल ८५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. भगवान महावीर जन्मकल्याणक, श्रीरामनवमी आणि जागतिक आरोग्यदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी … Read more