आवृत्ती पुणे

15 लाखापर्यंतची हद्दीतील कामे ग्रामपंचायतच करणार : ॲड विकास जाधव

न्यायालयाचा आदेश नसताना शासन व कंत्राटदार महासंघ करतोय दिशाभूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे वाटप करन्याबाबतच्या दि. 29 जुलै 2021 च्या शासन निर्णयाचे पालन करावे, असे निरीक्षण नोंदविलेल्या याचिकेचा संदर्भ देवून शासनाची दिशाभूल करणार्‍या कंत्राटदार महासंघाविरोधात सरपंच परिषद कायदेशीर कारवाई करेल, अशी माहिती सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड विकास जाधव … Read more

चांगल्या कामाची प्रेरणा महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त विचारसुमनांचा सुगंध महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्या शब्दांमधून आपल्याला जीवनाची दिशा मिळते, ते शब्द अत्यंत मोलाचे असतात. आपल्या जीवनाला आमूलाग्र बदलण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये असते. असे चांगले शब्दच आपल्याला चांगल्या कामाची प्रेरणा देत राहतात, असे विचार पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी … Read more

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च

विद्यार्थी व शिक्षक यांना दक्षता घेण्यासाठी समुपदेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च निघाला होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे … Read more

कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात यश

स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापुर ते विजापुर महामार्गावरील तेरामैल येथुन, मिरज येथील कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस अधीक्षक. अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था … Read more

वनराज आंदेकर यांच्यावर नानापेठेत गोळीबार

पुणे शहरात वाॅर : तीन आरोपी पोलीसाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार व तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने त्यांचा केईएम रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. असून या प्रकरणातील तीन संशयित आरोपी सोमनाथ कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, जयंत कोमकर यांना अटक करण्यत आली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार … Read more

जीवनाला सार्थक बनवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्याला जे प्राप्त आहे, त्याला सार्थक करणे हेच पर्युषण पर्व आहे. पर्युषण पर्व हे एक विलक्षण पर्व आहे, जे जीवनाशी संबंधित आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक … Read more

आठ वर्षीय राजवर्धन तिवारीला पाच विजेतीपदे

बार्शी तालुका टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवघ्या आठ वर्षाच्या राजवर्धन तिवारी याला बार्शी तालुका टेबल टेनिस तालुकास्तरीय स्पर्धेत पाच विजेतेपदाचा मान मिळाला आहे. राजवर्धन तिवारी याला तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षाखालील,१३ वर्षाखालील व १५ वर्षाखालील, १९ वर्षाखालील व ओपन सिंगल्स मुलांच्या गटात विजेतपद मिळाले.राजवर्धन विजयकुमार तिवारी हा राज्यस्तरीय … Read more

दंगा काबु पथकाची बिबवेवाडीत रंगीत तालीम

रूट मार्च मध्ये पोलिसांनी केले शस्त्राचे प्रदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाड़ी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सव, या अनुषंगाने दंगा काबु पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली. गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अप्पर बस डेपो याठिकाणी दंगा काबु योजना रंगीत तालीम राबविण्यात आली … Read more

कोंढवा परिसरात हुक्का पार्लरवर कारवाई

कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात माजी गृहमंत्र्यांच्या मुलाच्या ‘द व्हीलेज हॉटेल’मध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरविला जात असल्याचे समोर आले असून, कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. … Read more

दुःखातही समस्यावर उपाय शोधायला शिका : प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.

बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आयुष्यातील सुख आणि दु:ख दोन्ही आपल्या हातात आहे. समस्यांवर उपाय दुःखातही शोधायला शिका. ही सुख-दु:खे व्यक्तीसोबत येत राहतात. जे गमावले त्यावर रडू नका आणि जे मिळवले त्यात समाधानी रहा. तरच जीवन आनंदी होईल. असा उपदेश प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी केला. बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात … Read more