रुग्णाच्या केअरटेकर महिलेने चोरले सोन्याचे दागिने
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरी आजारी असलेल्या आईची देखभाल करण्याकरिता आलेल्या मदतनीस महिलेने घरातील ४,४२,००० रुपयांचे दागिने चोरल्याची घटना आय बी एम रोड येथील घरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बी/१३, फ्लॅट नं.१०१ ब्रम्हा आय बी एम रोड, कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या … Read more