HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
सायबर पोलिसांची कामगिरी : फसवणुकीतील पैसे बँक खात्यात स्वीकारणारे मध्यस्थ अटकेत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या सायबर चोरट्यांना फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या बँक खात्यांचा वापर करू देणाऱ्या चौघांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून … Read more
कर्जफेडीसाठी व्यापाऱ्याने भावाच्या घरी मारला डल्ला : मुंढवा पोलिसांनी २४ तासांत आणला गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घराचे कडी-कुलूप तसेच असताना घरातून २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. घराची चावी ठेवणाऱ्या दोन-तीन जणांवर संशय होता. मुंढवा पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर चुलत भावानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मुंढवा पोलिसांनी २४ … Read more
उद्योग और समाजसेवा में उत्कृष्ट योगदान का सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उद्योग, समाजसेवा और राष्ट्रनिर्माण में उल्लेखनीय योगदान देने वाले प्रकाश गांधी इनको सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स की ओर से ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ से सम्मानित किया गया। सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स के 28वें स्थापना दिवस के उपलक्ष्य में … Read more
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून सराफ, महिलांची केली होती फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून विवाहित महिलांची आणि सराफांची फसवणूक करणाऱ्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस हवालदाराचे नाव … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN Blaster GROUP के मीटिंग का आयोजन सोमवार, 9 फरवरी 2026 को होटल ग्रैंड शेरेटन, पुणे में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस मीटिंग में सदस्यों के बीच कुल 46 रेफरल्स का आदान-प्रदान हुआ, जिसके माध्यम से … Read more
माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांचे गौरवोद्गार : २८ व्या स्थापनादिनी सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची संधी म्हणजे समाजाच्या प्रबोधनाचा प्रभावी मार्ग आहे. कला, क्रीडा, विज्ञान, अर्थशास्त्र, लेखा, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश असलेला हा समाजाचा विविधांगी प्रेरणादायी कार्यक्रम … Read more
बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून गेला पळून, दोन तासांत पुन्हा केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात अटक केलेला आरोपी येरवडा पोलीस ठाण्यातील बाथरुममधील खिडकीच्या काचा काढून पळून गेला. येरवडा पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन त्याला रात्री उशिरा पुन्हा पकडले. शैलेश राजू मोहिते (वय १९, रा. कामराजनगर, नुराणी मशीरमागे, येरवडा) असे … Read more
चेहरा झाकला तरी हावभाव आणि लोकेशनवरून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कामगाराला केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शोरुममधील एक्सॉससाठी लावलेली जाळी तोडून आत प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, रा. कैलासनगर, वडकी … Read more