आवृत्ती पुणे

वर्धमान जैन श्रावक संघ में प्रजासत्ताक दिन उत्साह से संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : वर्धमान जैन श्रावक संघ वारजे माळवाडी में प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमो से उत्साह के साथ मनाया गया। इस दिन डॉ. प्रंशात रमणलाल सुराणा परिवार इनके करकमलो द्वारा वारजे स्थानक में 12 वा वर्धापन दिवस मनाया गया। प. पु. रोशनीजी म. सा. का 40 वा दीक्षा महोत्सव का … Read more

गहाळ झालेले सुमारे 4 लाखाचे 28 मोबाईल परत

पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते केले वाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ वैराग : पोलीस ठाणे हद्‌दीमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतचे वैराग पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले अंदाजे 3,92,000 रुपये किमतीचे 28 मोबाईल याचा तांत्रीक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत. पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते ते … Read more

कुसुमबाई अशोककुमारजी छाजेड की संथारा पूर्णाहुति

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल अहमदनगर : कुसुमबाई अशोककुमारजी छाजेड इन्होंने प. पू. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा इनके मुखार विंदसे २३ जनवरी को सुबह १०-३० बजे संथारा व्रत ग्रहण किया था । उनका संथारा २७ जनवरी को प्रात:६ बजे पुर्ण हो गया है । कुसुमबाई अशोककुमारजी छाजेड ये अशोककुमार कचरदासजी छाजेड इन की धर्मपत्नी, … Read more

अलीम शेख यांचा सेवा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : बाणगंगा हायस्कूल भूम ता. भूम जि. धाराशिव येथील शिक्षक अलीमोद्दिन शेख (अलीम सर) यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अॅड. रामहरी मोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, विलास शाळु, गायकवाड सर, संजय … Read more

वडिलांचे अंत्यसंस्कार थांबवून दिला स्पर्धापरीक्षेचा इंटरव्ह्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल नवी दिल्ली : वडिलांवरील अंत्यसंस्कार थांबवून मुलाने PSC इंटरव्ह्यू दिला. त्याच्या रँकने सर्वांनाच केलं चकीत! आनंद सिंह राजपूतची प्रेरणादायी कहानी. आपल्या आयुष्यात थोडं काही घडलं की आपण खचून जातो. पण समाजात असे काही लोक असतात. ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र ते खचत नाहीत. हिमतीने उभे राहतात आणि सगळ्यांसमोर आदर्श … Read more

अखेर मराठा आरक्षण मिळाले….

मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल नवी मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला … Read more

वारकरी सांप्रदाय मुलांना पोलीस जाणीव सेवा संघातर्फे खाऊवाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क ; पवन श्रीश्रीमाळ बार्शी : प्रजासत्ताक दिनानिमित्त बळेवाडी स्वामी समर्थ मंदिर येथे वारकरी सांप्रदाय मुलांना पोलीस जाणीव सेवा संघातर्फे खाऊ वाटप करण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या आदेशानुसार, तसेच बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांच्या सूचनेनुसार, आज बार्शी तालुका बळेवाडी … Read more

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित सप्ताहाची शोभायात्रेने सांगता

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शाकंभरी पौर्णिमा निमित्त येथे आयोजित चौंडेश्वरी देवी महोत्सवात गुरूवार दि २५ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सात दिवसाच्या कालावधीत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प. तुकाराम मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या शोभायात्रेत सर्व कोष्टी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी शोभायात्रेचा प्रारंभ चौंडेश्वरी … Read more

कामगाराची मुलगी बनली उपजिल्हाधिकारी

अंकिता ताकभाते राज्यात महिलांमध्ये तिसरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालात यंदाही बार्शीची सरशी पाहायला मिळाली. बार्शी तालुक्यातील तरुणाईनेही यंदाच्या स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलं आहे. तालुक्यातील सासुरे गावची अंकिता विकास ताकभाते हिने उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. अंकिताने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १४६ वी तर महिलावर्गात तिसऱ्या … Read more

वैराग नगरपंचायतीला नागरिकांनी लावले कुलूप

सहा महिलांसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ वैराग : वैराग नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना आंदोलनकर्त्यांनी टाळे ठोकले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना टाळे ठोकले. दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याबद्दल १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा महिलांचादेखील समावेश आहे. सुमारे अडीच … Read more