दोघा उच्चशिक्षित तरुणांकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधून संरक्षणासाठी बाळगले होते : नर्हे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. त्यामुळे अहिल्यानगर व पिंपरी-चिंचवडमधील अनेक जण त्याच्या मागावर होते. त्यातूनच त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगले होते. नर्हे पोलिसांना ही बाब समजताच पोलिसांनी लॉजवर राहणाऱ्या दोघांना … Read more