आवृत्ती पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

शांतता समिती बैठकीत प्रशासनाचा निर्णय : नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, यंदाही ‘No DJ, No Dolby’ धोरण कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. ८ एप्रिल रोजी संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर … Read more

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

डेक्कन पोलिसांनी मोहम्मद बागवानला केली अटक : संजय अगरवाल फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या लक्झरी कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करू, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन दोघांनी ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे … Read more

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

सातार्‍यातील बँकेत वृद्ध महिलेची केली होती फसवणूक : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सातारा येथील प्रतापगंज पेठमधील आयडीबीआय बँकेत हातचलाखी करून महिलेची फसवणूक करत ७ हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी पकडले आहे. इब्राहिम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सातारा येथील प्रतापगंज पेठेतील … Read more