प्रवाशांना लुटणार्या रिक्षाचालकासह त्याचे तीन सराईत मदतनीस जेरबंद
सहकारनगर पोलिसांची कामगिरी : सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क रिक्षामध्ये मित्रांना पॅसेंजर म्हणून बसवून लूटमार करणार्या रिक्षाचालकासह चार सराईत आरोपींना सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दत्तनगर, कात्रज, येथील एक व्यावसायिक 2 जुलै रोजी दुपारी मार्केटयार्ड पुणे … Read more