HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
श्री सोनाणा खेतलाजी मंदिर का धार्मिक अनुष्ठान के साथ प्राणप्रतिष्ठा महोत्सव 12 अप्रैल को महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे में हांडेवाड़ी रोड स्थित ‘हांडेवाड़ी ट्रेड मार्केट’ परिसर में नवनिर्मित श्री सोनाणा खेतलाजी मंदिर का भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सव 12 अप्रैल 2026 को हर्षोल्लास के साथ आयोजित किया जाएगा। संतोष रतनलालजी जैन परिवार और हांडेवाड़ी ट्रेड … Read more
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रायोजित “भावनिक बुद्धिमत्ता” या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे संपन्न झाले. परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व समुपदेशक डॉ. नंदू मुलमुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून भावनिक बुद्धिमत्तेचे वैयक्तिक, सामाजिक आणि … Read more
सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसह विद्यार्थ्यांना एथिकल हॅकिंगचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ या दोन दिवसीय उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल जागरूकता आणि नव्या तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ उत्साहात पार पडला. सायबर … Read more
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : जांभे गावातून दाम्पत्याला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पान टपरीवर मिळणाऱ्या नशा आणणाऱ्या पानातील अंमली पदार्थ मिश्रित पावडर बनविणाऱ्या हिंजवडीतील कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथून एका दाम्पत्याला अटक केली आहे. या कारखान्यातून ६ लाख ६३ हजार रुपयांची अंमली पदार्थ मिश्रित पावडर, … Read more
डॉ. राजेश शहा : कोल्हापूर गुजराती समाजातर्फे सभा व सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराती समाजाने एकत्र येऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांनी आज येथे केले. महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कोल्हापूर गुजराती समाजातर्फे शाहूपुरीतील झोरबा हॉटेलमध्ये सभा झाली. … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता
लोणीकंदमधील घटना : आयटी इंजिनिअर पतीसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यात नोकरी करणाऱ्या आयटी इंजिनिअर मुलाचे स्थळ पाहून मुलीच्या वडिलांनी आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नाअगोदर फर्निचरसाठी २ लाख रुपये दिले. लग्नानंतर कारसाठी ५ लाख रुपये दिले. असे असतानाही घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून २० लाख रुपये आणावेत, यासाठी होणाऱ्या … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ञ संस्था आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. … Read more