माँ की रेसिपी सबसे बेहतरीन इलाज है।
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
फार्मासिस्टच्या भूमिकेची जनजागृती : विद्यार्थ्यांना करिअरचे दिशादर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्चतर्फे आयोजित ‘६वी फार्मालोक फार्मसी जागरूकता यात्रा २०२६’ उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या उपक्रमाद्वारे जनआरोग्य, औषध साक्षरता आणि फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या यात्रेचे आयोजन नॅशनल फार्मसी वेलफेअर … Read more
लाच घेताना कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरूर तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंत्राटी कामगार सुरज शरद थोरात (वय ३४, रा. नवोदय कॉलनी, कडेगाव, अहिल्यानगर) आणि खासगी व्यक्ती महेश … Read more
‘स्वराज्याची ज्योत’ पुन्हा प्रज्वलित करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्याचे महत्त्व तरुण पिढीला पटवून देण्यासाठी, शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिवोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ‘स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा संकल्प’ (Reigniting the Spark of … Read more
विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध केला फसवणूकीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परदेशात फिरायला जाण्यासाठी डॉलरची गरज असलेल्या एका तरुणाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अरविंद सुरेश घाडगे (वय २८, रा. जयवंत कॉम्प्लेक्स, कळस) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रसन्न मंडावले, … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परांडा : परांडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत सिंगल फेज व थ्री फेज वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल मोटे यांनी महावितरण प्रशासनाकडे तात्काळ लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली आहे. याबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वरिष्ठांकडून तोंडी … Read more