आवृत्ती पुणे

अंबाजोगाईच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईचे भूमिपुत्र व पुणे येथील प्रख्यात उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा आध्यात्मिक गुरु तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते बेंगळुरू येथील आश्रमात भव्य सन्मान करण्यात आला. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना … Read more

डिजिटल अरेस्टमधून ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वाचविले

तरुण मुलगा, त्याची पत्नी दोन दिवस होते डिजिटल अरेस्टमध्ये : १२ लाख पाठविणार होते महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक करतात, असे आजवर दिसून आले आहे. मात्र, निगडी येथे याच्या उलट प्रकार पाहायला मिळाला. एका तरुणाला व त्याच्या पत्नीला सायबर चोरट्यांनी … Read more

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निखिल पिंगळे साताऱ्याचे तर, राजकुमार शिंदे वाशिमचे पोलीस अधीक्षक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांचा मानवतावादी उपक्रम : संवाद व अहिंसेचा संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सूर्यदत्त नॅशनल स्कूलमधील ३०० विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन वैश्विक पातळीवर एक महत्त्वपूर्ण व मानवतावादी उपक्रम हाती घेतला आहे. वैश्विक स्तरावर वाढत्या संघर्षांविषयीची जाणीव, तसेच सामाजिक बांधिलकीची तीव्र भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सामूहिक निवेदन तयार … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

शैक्षणिक यशासह क्रीडा व सहशालेय उपक्रमांतही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बावधन येथील सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी CBSE दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्थापनेपासून सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विषयानुसार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आश्लेषा पवार हिने इंग्रजीत … Read more

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

व्यापाऱ्याला व्याजाने पैसे देताना केली फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी व्यापाऱ्याने व्याजाने पैसे घेताना तारण म्हणून दोन गाळ्यांचे कुलमुखत्यार पत्र लिहून घेतले. व्यापाऱ्याची अगोदर सही व फोटो घेतला. त्यानंतर कागद चुकला असल्याचे सांगून दुसऱ्यांदा फोटो व सही घेतली. प्रत्यक्षात कुलमुखत्यार पत्राबरोबर फसवून खरेदीखत केल्याचे उघड झाले. ३ कोटींची मालमत्ता … Read more

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

५३ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा : जयराज क्लबमध्ये कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित … Read more