आवृत्ती पुणे

रामलिंग रोड, शिरूर श्री हाईट्स सोसायटी येथे १००० किलो शाबू महाप्रसादाचे वाटप

महाशिवरात्री निमित्त १५ वर्षांची अखंड सेवा : हजारो भाविकांचा लाभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे, शिरूर : महाशिवरात्रीच्या पावन यात्रेनिमित्त गेली १५ वर्षे अखंड सेवा परंपरा जपत रामलिंग रोड, शिरूर महाप्रसाद कमिटी श्री हाईट्स सोसायटी यांच्या वतीने भव्य १००० किलो साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित करण्यात येत आहे. या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षी … Read more

पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणारे अटकेत

सहकारनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना सिंधुदुर्ग कारागृहातून घेतले होते ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधील प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी कापून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. आरोपींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागृहातून ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ लाख २ हजार रुपयांची सोन्याची … Read more

वाणी के जादुगार डॉ. वरुणमुनीजी म. सा. द्वारा आकुर्डी श्री संघ को होली चातुर्मास

कोल्हापुर में गुरुदेव अमरमुनीजी म. सा. के 13वें पुण्यस्मरण समारोह में हुई ऐतिहासिक घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोल्हापुर में आयोजित श्रुताचार्य एवं वाणी के जादुगार उत्तर भारतीय प्रवर्तक प. पु. गुरुदेव अमरमुनीजी म.सा. के 13वें पुण्यस्मरण दिवस के त्रिदिवसीय आध्यात्मिक समारोह में आकुर्डी–निगडी–प्राधिकरण जैन श्रावक संघ को होली चातुर्मास प्रदान किए जाने की … Read more

रेकॉर्डवरील दोघा अल्पवयीन मुलांकडून २ पिस्टल, ४ काडतुसे जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : खुनाच्या भितीने बाळगली होती शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तीन महिन्यांपूर्वी एकाचा खुन केल्याने त्याचे साथीदार बदला घेतील, या भितीने अल्पवयीन मुलाने व त्याच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन मित्रांनी पिस्टल बाळगले होते. सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे … Read more

कमलाबाई राठी यांना कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार प्रदान

मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेचा उपक्रम : अण्णाभाऊ साठे सभागृहात सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार’ यंदा कमलाबाई मिश्रीमल राठी यांना प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कमलाबाई राठी यांच्या अनुपस्थितीत त्यांचा … Read more