आवृत्ती पुणे
← Back to Homepage

इंटरनेट बँकिंगद्वारे दीड लाखाची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021
Spread the love

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

इंटरनेट बँकिंगद्वारे १० रुपयांचे रिचार्ज आणि केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणी खराडी (थिटेवस्ती) येथील व्यक्तीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे

.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कार्यालयात बसले होते, त्यावेळी आरोपीने इंटरनेट बँकिंगद्वारे १० रुपयांचे रिचार्ज आणि केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.


बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();