आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे व गोरख दरेकर यांचा सन्मान

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 23, 2022
Spread the love

शिवसेनेच्यावतीने सन्मान : पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे आणि पोलीस निरीक्षक गोरख दरेकर यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना शहर उपाध्यक्ष शिवाजी पवार, राहुल भालेकर, अभिजित म्हसवडे, अनिल खैरे, आनंद अवचिते, रियाज शेख, नबी मोमीन, संतोष आवारे, पुरण हुडके आदी मान्यवर उपस्थित होते.

get_footer();