रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्याला मारहाण
समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गाडी पुढे कोणी न्यायची या वादातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गाडी पुढे कोणी न्यायची या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी केले. हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला. समर्थ पोलिसांनी रिक्षाचालक इलियास महम्मद … Read more