ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्या चौघांना ठोकल्या बेड्या
बाजीराव रोडवरील घटना : विश्रामबाग पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाजीराव रोडवरील चितळे चौकातून पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना बेड्या ठोकल्या. बाजीराव रस्त्यावरील चितळे चौकात शुक्रवारी (दि. ३ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही … Read more