आवृत्ती पुणे

दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची धडक : बारामती-पाटस रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती-पाटस रस्त्यावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान सोनवडी सुपे फाट्याजवळ घडली.भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. ट्रकखाली चिरडून दाम्पत्याचा जागीच अंत झाला. काळूराम … Read more