सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यावरुन दोघे ज्येष्ठ हातघाईवर
खडक पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार एकमेकांना मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासारख्या शहरात सोसायटीमध्ये कुत्री, मांजरी पाळण्यावरुन वरचेवर भांडणे होत असतात. असे असताना एकाने चक्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यास सुरुवात केली. त्याला एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यावरुन या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. दोघांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या असून खडक … Read more