16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’
चंदननगर पोलिसांनी केली एकाला अटक : आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या मुलीबरोबर वारंवार शारिरीक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून या १६ वर्षाच्या मुलीने एका अर्भकाला जन्म दिला आहे. चंदननगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.याप्रकरणी वडगावशेरी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more