आवृत्ती पुणे

पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीला गंडा

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बनावट नोटरी बनवून पेट्रोल पंपाच्या व्यवसायात १० टक्के भागीदारी देण्याचे दर्शवून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला.याप्रकरणी रवींद्र … Read more

मॅट्रोमोनी साईटद्वारे विवाहोच्छुकांना गंडा घालणारे दोन नायजेरीयन जेरबंद

सायबर पोलिसांची कामगिरी : १२ लाख १९ हजार ९४९ रुपयांना घातला होता गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मॅट्रोमोनी साईटद्वारे विवाहोच्छुकांना गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक केले आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. आरोपींनी १२ लाख १९ हजार ९४९ रुपयांना गंडा घातल्याची तक्रार सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. ही घटना … Read more

ॲमेझॉन व फ्लिपकार्डची ई-पेद्वारे १६ लाख ८ हजारांची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ६ ते १७ जून २०२१ दरम्यान घडला आहे. महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ॲमेझॉन, फ्लिपकार्ड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट कमिशन बेसीसच्या बदल्यात ई-पेद्वारे खरेदी करण्यास सांगून विश्वास संपादन केला. मात्र, फिर्यादीला कमिशन व रक्कम परत करता सुमारे १६ लाख ८ हजार ५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार … Read more