आवृत्ती पुणे

पूर्वीच्या भांडणातून मारहाण करणारे तिघे अटकेत

हडपसर पोलिसांत गुन्हा : गंगा रेसिडेन्सीमध्ये पायी फिरताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीचे भांडण आणि माझ्याकडे बघून का हसला असा जाब विचारल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली. ही घटना हडपसरमधील गंगा रेसिडेन्सीमध्ये २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसहाच्या सुमारास घडली होती. प्रतिक कांबळे (वय २६), भूषण पटेल (वय २६) … Read more

भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक

हडपसर पोलिसांत गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात पिस्तूल घेऊन दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत दोघा सराईतांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. परिसरात दशहत पसरविल्याने दुकानदारांनी दुकाने बंद केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील … Read more