पाच वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्या दोघांवर गुन्हा दाखल
हडपसर परिसरातील घटना : २०१६ पासून अल्पवयीन मुलीशी करीत होता मैत्रीचे नाटक! महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : अल्पवयीन असताना तिच्याशी मैत्रीचे नाटक करुन तिचा वेळोवेळी विनयभंग करुन घरातील दागिने घेऊन संपूर्ण कुटुंबाला दोघांनी गेली ५ वर्षे दहशतीखाली ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हडपसर पोलिसांनी सचिन सूर्यवंशी आणि संकेत कामठे (दोघे रा. फुरसुंगी गाव) … Read more